दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
69th Filmfare Awards 2024: 69व्या फिल्मफेअर (Filmfare Awards) पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रत्येक क्षेत्रातील प्रतिभांचा सन्मान करण्यासाठी फिल्मफेअर तयार आहे. या वर्षी, गुजरात टुरिझमच्या संयुक्त विद्यमाने 69 व्या Hyundai फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024 चे आयोजन गांधीनगर येथील गुजरात येथे केले जाणार आहे. यामध्ये सर्व सेलिब्रिटींचा मेळावा पाहायला मिळणार आहे. यावेळी फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024 […]
Merry Christmas Box Office Collection Day 4: कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) स्टारर ‘मेरी ख्रिसमस’ला (Merry Christmas Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळाला नाही. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा चित्रपट तिकीट खिडकीवर टिकून राहण्यासाठी धडपडत आहे. यासोबतच महेश बाबूचा ‘गुंटूर करम’, तेजा सज्जाचा ‘हनुमान’ आणि धनुषचा ‘कॅप्टन मिलर’ […]
Horoscope Today 16 January 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Bahirji Movie Teaser: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या आयुष्यातील काही प्रसंगांवर आधारित काही चित्रपट नुकतेच येऊन गेले. आगामी काळात असे आणखीही काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. छत्रपतींचे अत्यंत विश्वासू शिलेदार असलेल्या बहिर्जी नाईक (Bahirji Naik) यांच्यावर आधारित एक चित्रपट तयार होत आहे. (Marathi Movie) ‘बहिर्जी’ स्वराज्याचा तिसरा डोळा असं या चित्रपटाचं नाव […]
Ustad Zakir Hussain: देशातील प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना ‘पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार’ ( Padma Vibhushan Ustad Ghulam Mustafa Khan Award) प्रदान करण्यात येणार आहे. (Ustad Zakir Hussain Award) 16 आणि 17 जानेवारी रोजी उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त ठाणे आणि मुंबई येथे दोन दिवसीय संगीत महोत्सवात त्यांच्या अमिना गुलाम […]
Deepika Padukone Fighter Trailer Launch: दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) यांच्या ‘फायटर’ (Fighter Trailer ) चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांना दीपिका आणि हृतिकची जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे, त्यामुळे क्रेझ खूप आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. ट्रेलरमधील हवाई अॅक्शन […]
Bhakti Rathore: स्टार प्लस वाहिनीवरील नवी मालिका ‘आंख मिचोली’ (Aankh Micholi )ज्यात आशा आणि स्वप्ने बाळगणाऱ्या एका महत्त्वकांक्षी महिला पोलीस (Police) अधिकारीची कथा चित्रित करण्यात आली आहे. तिच्या आयुष्यात अनपेक्षित उद्भवलेली परिस्थिती पाहताना प्रेक्षक निश्चितच या कथेत गुंतत जातील. मालिकेतील ‘एक गुप्त पोलिस म्हणून मुख्य व्यक्तिरेखा ही खुशी दुबे हिने साकारली होती. आता भक्ती राठोड […]
Ram Mandir Consecration: Most Valued भारतीय कलाकारांच्या यादी 13 व्या स्थानी बॉलिवूडचा (Bollywood) अष्टपैलू अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) याची ब्रँड व्हॅल्यू 49.5 मिलियन डॉलर इतकी आहे. बॉलिवूड स्टार आणि युवा आयकॉन आयुष्मान खुराना याला अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिर प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishta) कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. या शुभ समारंभात आयुष्मान, […]
Chhatrapati Sambhaji: अभिनेता दलिप ताहिल (Dalip Tahil) हे नाव घेतलं की, त्यांनी साकारलेल्या असंख्य वैविध्यपूर्ण भूमिका डोळयासमोर येतात. हिंदी चित्रपटांचा पडदा गाजविल्यानंतर आता मराठी चित्रपटातही ते एका खलनायकी भूमिकेतून आपल्या समोर येणार आहेत. (Marathi Movie) 26 जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘छत्रपती संभाजी’ (Chhatrapati Sambhaji) या चित्रपटात ते मुघल सरदार ‘मुकर्रब खान’ ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. छत्रपती […]
Tahir Raj Bhasin: ‘ये काली काली आंखे’च्या (Yeh Kaali Kaali Aankhen) यशाचा त्याच्यावर आणि त्याच्या कारकिर्दीवर कसा परिणाम झाला, याबद्दल ताहिरने (Tahir Raj Bhasin) आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला की, “ज्याचा इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही, अशा व्यक्तीच्या रूपात, एखाद्या प्रोजेक्टमध्ये नायक बनून चित्रपट किंवा सीरीज हे माझ्या खांद्यावर घेणं हे माझ्यासाठी स्वप्न होतं. माझ्यातील […]