दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
Kedar Shinde Baipan Bhari Deva: गेली अनेक वर्ष आपण अतिशय मेहनतीने एखादं काम करतोय आणि ते काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतंय, त्याला मनापासून प्रेक्षकांची दाद मिळतीये हे यश जेव्हा एखाद्याला मिळतं, तेव्हा त्या गोष्टीचा आनंद गगनात मावेनासा होतो. (Baipan Bhari Deva) पण जेव्हा ध्यानी मनी नसताना प्रतिष्ठित मॅक्झिनमध्ये केलेल्या कामाची प्रशंसा होत असते,(Marathi Movie) तेव्हा तो […]
Tiger 3 Worldwide Box Office Collection : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका भाईजानचा ‘टायगर 3’ (Tiger 3) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box Office) धमाकेदार कामगिरी करत आहे. रिलीजनंतर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे. जगभरात या सिनेमाचा बोलबाला आहे. ‘टाइगर 3’ ( Tiger 3 Movie ) सह एक […]
Chhatrapati Sambhaji Movie: ‘स्वराज्याच्या रक्षणासाठी चंदनापरी देह झिजवणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे रणांगणावरचे अस्सल शेर होते. (Marathi Movie) ज्यास कवेत घेताना, खुद्द मृत्यू ही ओशाळला. स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजवणारे, छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) म्हणजे एक अद्भुत व्यक्तिमत्व. धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या या महान योद्धयाचा इतिहास […]
Jhimma 2 Box Office: हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित ‘झिम्मा २’ (Jhimma 2 Movie) या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या चित्रपटाच्या कथानकाने व कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. (Marathi Movie) ५० दिवसांनंतरही (Box Office) चित्रपटगृहात ‘झिम्मा २’ (Jhimma 2) हाऊसफुल्ल चालतोय. प्रत्येकाला आपलासा वाटणाऱ्या या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी अर्धशतक पूर्ण केले आहे. […]
Delivery Boy Bhau Cha Naad Song Release: काही दिवसांपूर्वीच ‘डिलिव्हरी बॉय’ (Delivery Boy Movie) या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले. सोशल मीडियावर (social media) झळकलेल्या पोस्टर आणि टीझरला काही दिवसातच लाखो प्रेक्षकांची पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटातील पहिले भन्नाट गाणे प्रदर्शित झाले आहे. (Marathi Movie) ‘भाऊचा नादखुळा’ (Bhau Cha Naad […]
Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आला आहे. या चर्चा त्याच्या खासगी आयुष्यामुळे रंगल्या होत्या. नवाजची पत्नी आलिया सिद्दीकीने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. आता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. मात्र सैंधव सिनेमाच्या शूटिंगदरम्यान श्रीलंकेत नवाजुद्दीनचा अपघात झाला होता. या अपघातात […]
Merry Christmas Box Office Collection: चाहते कतरिना कैफच्या (Katrina Kaif) मेरी ख्रिसमसच्या (Merry Christmas Movie) चित्रपटाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कतरिनासोबत विजय सेतुपती (Vijay Sethupathi) मुख्य भूमिकेत दिसत आहे. बर्याच दिवसांपासून मेरी ख्रिसमस पुढे ढकलली जात होती, (Box Office Collection) आता अखेर हा चित्रपट प्रदर्शित […]
Sridevi Prasanna Trailer Released Out: लग्न का करावं, कुणाशी करावं याची प्रत्येकाची आपली अशी कारणं आणि कल्पना असतात. (Sridevi Prasanna Movie) टीप्स मराठी प्रस्तुत आणि कुमार तौरानी (Kumar Taurani) निर्मित श्रीदेवी प्रसन्न चित्रपट म्हणजे लग्नासाठी योग्य जोडीदार शोधणाऱ्या श्रीदेवी-प्रसन्न या दोघांची कहाणी. टीप्स मराठीचा हा पहिला वहिला मराठी चित्रपट आहे. नवीन वर्षात टीप्स मराठी आपल्या […]
Swarajya Kanika Jijau: राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले… यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) दिले .बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनिती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते. (Marathi Movie) शिवबाचे शिवराय घडवताना या माऊलीने अनेक वादळं पेलली पण या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली. (Marathi […]
Horoscope Today 12 January 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]