दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
Teen Adkun Sitaram : ‘तीन अडकून सीताराम’ (Teen Adkun Sitaram) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Marathi Movie) पोस्टर प्रदर्शित होताच चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. (Social media) ‘तीन अडकून सीताराम’मध्ये (Teen Adkun Sitaram) वैभव, संकर्षण आलोक आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) अडकले आहेत. […]
Super Human Weapon Teaser : साऊथ मनोरंजन क्षेत्रातील ‘बाहुबली’ (Baahubali) आणि ‘बाहुबली २’ची चांगलीच चर्चा होते. बाहुबली, भल्लाळ देव, कटप्पा आणि सिनेमातील अनेक कलाकार आज देखील कायमच जोरदार चर्चेत असतात. अशातच सध्या कटप्पा देखील पुन्हा एकदा त्याच्या नव्या दमदार सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. (Social Media) कटप्पाचे पात्र साकारणारा अभिनेता सत्यराज (Sathyaraj) सध्या चांगलाच चर्चेत […]
Kiran Mane Post: मराठी अभिनेते किरण माने कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. ‘बिग बॉस’ सीझन ४ मध्ये सहभागी झाल्यापासून ते घराघरांत पोहोचले. ‘बिग बॉस’च्या घरात त्यांनी ‘सातारचा बच्चन’ अशी त्यांची स्वत:ची एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. (Social media) अभिनयासोबतच ते अनेकवेळा सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर बेधडक भाष्य करत असल्याचे बघायला मिळत असते. राज्यामध्ये गेल्या […]
Sukhee Trailer: शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) कुंद्राच्या आगामी चित्रपट “सुखी”चा (Sukhee Hindi Cinema) बहुप्रतिक्षित ट्रेलर 6 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असून शिल्पा चे चाहते यासाठी चाहते मोठे उत्सुक झाले आहेत. (Social media) शिल्पा तिच्या अष्टपैलुत्वासाठी आणि मनमोहक प्रतिभेसाठी ओळखली जाते. तिच्या “सुखी” मधील अभिनयाने तिच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा मंत्रमुग्ध करण्यासाठी ती सज्ज झाली […]
Prajakta Gaikwad Post: सध्या जोरदार चर्चा आहे ती म्हणजे जालन्यातील लाठीचार्जची. यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण पेटल्याचे बघायला मिळत आहे. यावेळी काही मराठी कलाकारांनी यावर प्रतिक्रिया द्यायला आता सुरूवात केली आहे. काल ‘आई कुठे काय करते’ या सिरियलमधील अभिनेत्री अश्विनी महागडे (Ashwini Mahangde) हिनं सोशल मीडियावर (Social media) एक पोस्ट शेअर केली आहे. View this […]
Nargis Fakhri : शिक्षक दिन साजरा करत असताना अभिनेत्री नर्गिस फाखरी (Nargis Fakhri ) तिच्या आयुष्यातल्या खास लोकांचे आभार मानत आहे. (Teachers Day 2023) आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर कोणी ना कोणी आपल्याला शिकवत असताना नर्गिस तिला प्रेरणा देणाऱ्या लोकांचे आभार मानते आहे. नर्गिसने तिला आयुष्यात प्रेरणा देणाऱ्या लोकांबद्दल सांगते की त्यांनी तिला घडवल आहे. View […]
Dono Trailer Launch: नवोदित दिग्दर्शक अवनीश एस बडजात्या यांच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर आणि गाण्याने लोकांच्या मनाला स्पर्श केला आहे. लोक नवोदित राजवीर देओल (Rajveer Deol) आणि पलोमा यांच्यातील केमिस्ट्रीकडे बघून आकर्षित झाले आहेत. तसेच सिनेमा प्रदर्शित होण्याची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. दरम्यान, निर्मात्यांनी जाहीर केले की हा चित्रपट 5 ऑक्टोबर दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार […]
Gautami Patil Father passed away: महाराष्ट्रातील फेमस नृत्यांगणा गोतमी पाटीलच्या (Gautami Patil ) चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. गौतमीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Gautami Patil Father passed away) गौतमीचे वडील रविंद्र बाबुराव पाटील (Ravindra Baburao Patil) यांचं पुण्यातील हॉस्पिटलमध्ये निधन झालं आहे. सोमवारी ३ वाजेच्या सुमारास गौतमीच्या वडिलांचं निधन झालं आहे. त्यांच्यावर आज […]
Sri Lankan cricketer Muttiah Muralitharan: श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या जीवनावर आधारित बायोपिक सिनेमा ‘८००’चा ट्रेलर ५ सप्टेंबर दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे. (Muttiah Muralitharan) या सिनेमाचा टीझर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. तर ट्रेलर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) मुंबईमध्ये लॉन्च करणार आहे. या सिनेमात मुरलीधरनची मुख्य भूमिका अभिनेता मधुर मित्तल करणार आहे. […]
Horoscope Today 5 September 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]