दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
Gadar 2 Box Office Collection: सध्या थेटरमध्ये ‘गदर २’ (Gadar 2) या सिनेमाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. सनी पाजी (Sunny Deol) आणि अमीषा पटेलचा (Ameesha Patel) हा सिनेमा ११ ऑगस्ट दिवशी प्रदर्शित झाल्यापासून रेकॉर्डब्रेक तोडत कमाई करत असल्याचे बघायला मिळत आहे. या सिनेमाने कमाईच्या बाबतीत ‘बाहुबली’चा (Bahubali) देखील रेकॉर्ड मोडला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या […]
Jailer Box Office Collection : १५ ऑगस्टला चाहत्यांनी ‘जेलर’ हा सिनेमा बघण्यासाठी तुडुंब गर्दी केली आहे. आता सिनेमाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे हे आपण जाणून घेणार आहोत. देशातील मनोरंजनसृष्टीसाठी १५ ऑगस्ट हा दिवस प्रत्येक वर्षी खास ठरत असतो. या दिवशी प्रदर्शित होणारे सिनेमा बॉक्स ऑफिसवर ( Box Office Collection) तुफान कमाई करत असल्याचे […]
Happy Birthday Manisha Koirala : एकेकाळी आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवुडवर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मनीषा कोईराला. तर याच मनीषा कोईरा हिचा आज 53 वा वाढदिवस. तिच्या वाढदिवसानिमित्त बॉलीवूड मधील योगदानाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मूळची नेपाळची असणाऱ्या मनिषाने (Manisha Koirala) 1989 साली ‘फेरी भेटौला’ या नेपाळी चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर 1991 साली सौदागर […]
Horoscope Today 16 August 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Sindhutai Mazi Mai: ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांच्या आयुष्यावर आधारित असणारी “सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची” (Sindhutai Mazi Mai) ही नवी सिरीयल आजपासून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे या सीरियलमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. (Marathi Serial) नुकतीच किरण माने (Kiran Mane Post) […]
The Vaccine War Teaser Released: ‘द काश्मीर फाइल्स’ सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा बनवल्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Director Vivek Agnihotri) आता ‘द व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War) घेऊन चाहत्यांच्या पुन्हा एकदा भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. या सिनेमाचा विषय खूप दिवसापासून चर्चेत होता. (Social media) याबद्दल विवेक अग्निहोत्री यांनी देखील अनेकवेळा सगळ्यांना अपडेट्स दिल्या आहेत. आता चाहत्यांच्या […]
Actor Shabana Azmi Post: शेखर कपूर (Shekhar Kapur) दिग्दर्शित डेब्यू चित्रपट मासूम हा भारतात एक कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जाणारा चित्रपट होता. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी (Shabana Azmi) मुख्य भूमिकेत होते आणि आता शेखर कपूर ‘मासूम… द नेक्स्ट जनरेशन’ वर काम करत आहेत. View this post on Instagram A post […]
Karan Kundra Look: अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundra) हा नेहमीच त्याचा फॅशन (fashion) चॉईस साठी ओळखला जातो. त्याच्या नेहमीच्या हटके फॅशन ने तो चर्चेचा विषय ठरतो. (Social media) स्वतःच एक फॅशन आयकॉन म्हणून त्याने त्याची एक ओळख संपादन केली आहे. ( Independence Day Look ) जेव्हा स्ट्रीटवेअरचा विचार केला जातो तेव्हा करण कुंद्रा हा नेहमीच […]
Bharat Jadhav: नाटक, सिरीयल आणि सिनेमा यांमधून चाहत्यांच्या भेटीला कायम येणारा भरत जाधव (Bharat Jadhav) हा त्याच्या अभिनयानं चाहत्यांची नेहमी मनं जिंकतो. भरतनं चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. भरतनं अनेक नाटकांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. आता त्याचं नवं नाटक लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. (social media) या नव्या नाटकाविषयी नुकतीच भरतनं एक […]
Akshay Kumar Indian Citizenship: बॉलिवूडचा प्रसिद्ध खिलाडी म्हणजेच चाहत्यांचा लाडका अभिनेता अक्षय कुमारला (Akshay Kumar) भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. खिलाडीकडे याअगोदर कॅनडाचे नागरिकत्व होते. यामुळे त्याला अनेकवेळा चाहत्यांनी ट्रोल केल्याचे बघायला मिळाले होते. परंतु आता खिलाडी भाईला भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. याबद्दल सोशल मीडियावर (Social media) एक खास पोस्ट शेअर करुन खिलाडीने माहिती दिली आहे. […]