Mallikarjun Kahrge : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नेहमी आपल्या भाषणात मोदींची हमी, मोदींची हमी, असं बोलतात. त्यांच्या बोलण्यात नेहमीच मी पणा असतो. आपण बोलताना ‘आम्ही भारताचे लोक’ असे म्हणतो. पण मोदी मी मी करतात. नरेंद्र मोदी सतत खोटे बोलत आहेत, ते लबाडांचे सरदार आहेत, असा हल्लाबोल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kahrge) यांनी […]
Alexey Navalny death : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या विरोधातील नेत्यांचे मृत्यू होण्याचे सत्र सुरुच आहे. आता तुरुंगात असलेले रशियाचे (russia) विरोधी पक्षनेते ॲलेक्सी नवलनी (Alexey Navalny) यांचे निधन झाले. यामालो-नेनेट्स प्रदेशाच्या तुरुंग सेवेचा हवाला देऊन रॉयटर्सने या बातमीला दुजोरा दिला आहे. नवलनी हे रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक मानले […]
Ahmedanagar news : गेल्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. पडसाद पाहता चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे विनायक देशमुख (Vinayak Deshmukh) यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकला. काँग्रेस मधून बाहेर पडल्यानंतर देशमुख थेट आज भाजपाच्या एका कार्यक्रमांमध्ये दिसले. विखे व देशमुख हे […]
Jitendra Awhad on Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार गटाला दिले आहे. यावरुन दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. उपमुख्मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीच्या सभेतून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्या टीकेला शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra […]
Dhangar reservation : गेल्या काही दिवसांपासून धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण (Dhangar reservation) मिळावे यासाठी आंदोलन करण्यात येत होते. यामुळे धनगर आरक्षणाची मागणी जोर धरत होती. यासंदर्भात याचिका मुंबई हायकोर्टात (High court) दाखल केलेली होती. या संदर्भातील सर्व याचिका मुंबई कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याला हायकोर्टाने नकार दिला आहे. एसटीमधून आरक्षणासाठी […]
Congress bank account : काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या बॅंक खात्यांवरील (Congress bank account) बंदी उठवण्यात आली आहे. काँग्रेस नेते अजय माकन (Ajay Maken) यांनी सकाळी पत्रकार परिषदेत पक्षाची खाती गोठवल्याचा आरोप केला होता. वीजबिल आणि पगार भरण्यासाठीही पक्षाकडे पैसे नाहीत, असे ते म्हणाले. दरम्यान यानंतर काँग्रेसने आयकर अपील न्यायाधिकरण (आयटीएटी) समोर अपील देखील दाखल केले […]
IND Vs ENG : टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) राजकोट कसोटीत (IND Vs ENG) इतिहास रचला आहे. अश्विनने कसोटीत 500 विकेटचा टप्पा गाठला आहे. अश्विनने 98 सामन्यात 500 विकेट घेण्याचा पराक्रम केला. त्याने इंग्लिश फलंदाज जॅक क्रॉलीला बाद करून कसोटीत ही कामगिरी केली. अशाप्रकारे कसोटीत 500 विकेट घेणारा अश्विन दुसरा भारतीय गोलंदाज […]
Rishi Sunak : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (UK election) ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांना मोठा झटका बसला आहे. पोटनिवडणुकीत दोन जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले. विरोधी मजूर पक्षाने शुक्रवारी इंग्लंडमधील पोटनिवडणुकांमध्ये कंझर्व्हेटिव्हच्या (Conservative Party) दोन्ही उमेदवारांना पराभूत केले आहे. दक्षिण-पश्चिम इंग्लंडमधील किंग्सवुडच्या हाऊस ऑफ कॉमन्स मतदारसंघात मजूर पार्टीचे डॅन एगन विजयी झाले […]
Valentine Day Special : चित्रपटाच्या शुटिंगसाठी सेटवर अनेक कलाकार एकत्र येतात आणि त्यातूनचं त्यांच सूत जुळतं. बॉलिवूडमध्ये अशी अनेक कपल्स नंतर रिअललाईफमध्ये लाईफपार्टनर बनली आहेत. या क्यूट कपल्सची (Bollywood Couples) लव्हस्टोरी कशी सुरु झाली याविषयीची उत्सुकता सगळ्यांनाच असते. चला, तर मग आज व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) निमित्ताने जाणून घेऊयात बॉलीवूडमधील अशाच काही लव्हस्टोरीबद्दल… रितेश-जेनेलिया सर्वात […]
Nana Patole on BJP : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी महायुतीने चार उमेदवारांची घोषणा केली आहे. नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले अशोक चव्हाण (Ashok Chavhan) आणि शिंदे गटात गेलेले मिलिंद देवरा (Milind Devar) यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यसभेची उमेदवारी आयात केलेल्या लोकांना […]