Nitish Kumar on Narendra Modi : बिहारमध्ये (Bihar Politics) सत्तांतर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) पहिल्यांदाच एका मंचावर आले होते. पंतप्रधानांनी औरंगाबादमध्ये अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी नितीश कुमार यांनी जोरदार भाषण केलं. नितीश कुमार यांच्या बिहारी स्टाईलमधील टोलेबाजीने पंतप्रधानही जोरजोरात हसायला लागले. नितीश कुमार म्हणाले, तुम्ही […]
Savitribai Phule Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) अहमदनगर उपक्रेंद्राच्या (University Sub-Centre) नूतन इमारतीचे उद्धाटन येत्या रविवारी (3 मार्च) होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विषय अखेर मार्गी लागला आहे. बाबुर्डी घुमट येथील तब्बल 83 एकर परिसरामध्ये ही इमारत उभी राहिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. […]
Jayant Sinha : एकीकडे भाजपमध्ये विरोधी पक्षातील नेत्यांची इनकमिंग सुरु असताना दुसरीकडे पक्षातील दुसऱ्या मोठ्या नेत्याने राजकीय निवृत्ती घेतली आहे. हजारीबागचे खासदार जयंत सिन्हा (Jayant Sinha) यांनी निवडणुकीच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची मागणी पक्षाकडे केली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरने (Gautam Gambhir) आजच राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. याबाबत त्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष […]
Himachal Pradesh NEWS : हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) आपल्याच सरकारविरोधात आघाडी उघडणारे काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह (Vikramaditya Singh) यांनी राजीनामा मागे घेतला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. विक्रमादित्य हे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र असून त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी मुख्यमंत्री सखू […]
AM Khanwilkar Lokpal Chairman : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एएम खानविलकर (AM Khanwilkar) यांची लोकपालचे (Lokpal) नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. खानविलकर हे देशाच्या लोकपालचे अध्यक्ष होणार दुसरे व्यक्ती आहेत. पहिले अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष होते. त्यांनी मार्च 2019 पासून मे 2022 पर्यंत हे पद भूषवले होते. परंतु या निवडीवरुन […]
Maharashtra Budget 2024 : राज्याच्या २०२४-२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये ४ लाख ९८ हजार ७५८ कोटी रुपये महसुली जमा आणि ५ लाख ८ हजार ४९२ कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आला आहे. […]
Budget 2024 : राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत नसल्यामुळे सरकार आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले आहे. त्यामुळे सरकारने अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) अधिवेशनात सादर केलेल्या ८ हजार ९०६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारला कर्ज घ्यावे लागेल. तसेच या पुरवणी मागण्या गुत्तेदारांना पोसण्यासाठी असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला […]
AAP announced candidates for Lok Sabha : आम आदमी पार्टीने (AAP) देशाची राजधानी दिल्लीत लोकसभेच्या 4 जागांसाठी (Lok Sabha 2024) उमेदवार जाहीर केले आहेत. मंगळवारी (27 फेब्रुवारी) करण्यात आलेल्या घोषणेनुसार, नवी दिल्लीत सोमनाथ भारती, दक्षिण दिल्लीत साही राम पहेलवान, पूर्व दिल्लीत कुलदीप कुमार आणि पश्चिम दिल्लीत महाबल मिश्रा यांना संधी देण्यात आली. AAP Senior Leaders […]
Budget 2024 : 22 जानेवारीला अयोध्येत राममंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली होती. श्रीरामच्या दर्शनाला आयोध्येत जाणाऱ्या भाविकांची संख्या महाराष्ट्रातून सर्वाधिक आहे. या भाविकांच्या किफायतशी दरामध्ये उत्तम सेवा पुरवण्यासाठी श्रीनगर आणि अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पात (Budget 2024) केली आहे. या दोन्ही ठिकाणी महाराष्ट्र सरकारने मोक्याच्या […]