ठाणे : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सतराव्या वर्धापन दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या सतरा वर्षात मराठी भाषेसाठी आणि मराठी मराठी माणसासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे काही केलं ते सर्व यावेळी राज ठाकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं. यावेळी राज ठाकरे म्हणाले मनसे एवढी आंदोलने गेल्या सतरा […]
ठाणे : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सतराव्या वर्धापनदिनाच्या भाषणात राज ठाकरे यांनी भाजपलाही टोला लगावला आहे. भाजपने पण ते लक्षात ठेवावं की जरी आज तुमची सत्ता असली पण एक दिवस तुम्हाला पण ओहोटी येईल. ज्या काँग्रेसने देशावर 70 वर्ष राज्य केले त्यांची आज काय अवस्था आहे हे भाजपने विसरू नये, असे ठाकरे म्हणाले. गडाखांच्या ताब्यातला […]
मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik Passes Away)यांचं निधन झालं आहे. सतीश कौशिक यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack)त्यांचा मृत्यू झाला आहे. कौशिक यांच्या निधनानं संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सतीश कौशिक यांचा मृतदेह सध्या गुडगावमधील फोर्टिस रुग्णालयात ठेवला आहे. शवविच्छेदनानंतर आज दुपारी त्यांचं पार्थिव मुंबईमधील […]
IND vs AUS 4th Test Day 1 : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दिवसअखेर पाहुण्या संघाने 4 गडी गमावून 255 धावा केल्या. यामध्ये सलामीवीर उस्मान ख्वाजाने भारताविरुद्धच्या कसोटीतील पहिले शतक झळकावले. ख्वाजा 15 चौकारांच्या मदतीने 104 […]
अहमदनगर : उपमुख्यंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला शिक्षण, शेती, पायाभूत सुविधांसाठी भरघोस तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने तीन मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. तर शिर्डी विमानतळासाठी ही मोठी तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारने मेंढी-शेळी सहकार विकास […]
Maharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे विधानसभेत सादर करत आहेत. या वेळी फडणवीसांनी राज्यात 14 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये बांधणार असल्याची मोठी घोषणा केली. ही महाविद्यालये राज्यातील सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे) येथे बांधली जाणार असल्याचे […]
Maharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे विधानसभेत सादर करत आहेत. यावेळी त्यांनी सांगितले राज्यात भरीव निधी देऊन नवीन पाच महामंडळांची स्थापना करण्यात येणार आहे. या महामंडळांना प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. Maharashtra Budget 2023 : अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी; मानधनात भरीव वाढ यामध्ये […]
मुंबई : पद्मश्री तसेच महाराष्ट्र भूषणने सन्मानित ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर यांच्यावरील वैद्यकीय उपचाराच्या खर्चापोटी तीन लाख रुपये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून रुग्णालयाला देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या होत्या. सुलोचनादीदी (९४) या श्वसनाशी संबंधित संसर्गामुळे आजारी असून दादर येथील शुश्रुषा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या आजारपणाविषयी माहिती कळल्यावर मुख्यमंत्री […]