Women’s T20 World Cup: महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये, ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये पोहोचला आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 5 धावांनी पराभव करत अंतिम फेरीचे तिकीट बुक केले. त्याचवेळी, आज (24 फेब्रुवारी, शुक्रवार) इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना खेळवला जाणार आहे. महिला T20 विश्वचषकाची सुरुवात 2009 मध्ये झाली, इंग्लंड पहिला विजेता ठरला होता, […]
पुणे : कसाब आणि पिंपरी चिंचवड पोट निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सरकार आणि विरोधक एकमेकांवर टीका टिपण्णी करत आहेत. आज नाना काटे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीने प्रचार सभा घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप वरती तोफ डागली ते म्हणाले यांनी मागील पाच वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेत किती भ्रष्टाचार झाला किती प्रकरण […]
पुणे – पिंपरी चिंचवड काँग्रेसला झटका..पिंपरी चिंचवड काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सचिन साठे यांनी आज अश्विनी जगताप यांच्या प्रचार सभेत आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजप प्रवेश केला आहे. साठे हे गेली 7 वर्ष शहराध्यक्ष होते. गेल्या वर्षी कैलास कदम यांची शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. तेव्हापासून या दोघांमध्ये सुप्त संघर्ष होता. शहर […]
नवी दिल्ली : 24 जानेवारीनंतर सुरू झालेला अदानी समूहाच्या शेअर्समधील घसरणीचा ट्रेंड 1 महिन्यानंतरही कायम आहे. आज म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी अदानी समूहाचे बहुतांश शेअर्स घसरले आहे, अनेक शेअर्स लोअर सर्किट आहेत. या घसरणीत अदानी समूहाच्या शेअर्सचे एकत्रित मार्केट कॅप $98 अब्जच्या खाली आले आहे. यामुळे अदानीची स्वतःची संपत्तीही सातत्याने कमी होत आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर […]
अहमदनगर : नगर जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित महसूल परिषदेला संबोधित केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी कृषीफीडर सौरउर्जेवर आणण्याचे काम सुरु आहे. सोलर योजना अधिक प्रभावी पणे राबवणार आहे. सोलर योजनेच्या माध्यमातून 4000 मे. वॅ. वीज सौरउर्जेवर आणलेजात आहे. यामुळे अधिक प्रमाणात वीज उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल. तसेच पुढे […]
अहमदनगर : नगर जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित महसूल परिषदेला संबोधित केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पहाटेचा शपथविधी संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारले असता ते म्हणाले, हळूहळू जे गौप्यस्फोट होताहेत, हे चांगलेच आहेत. मी जे बोललो तेच खरे होताना दिसते आहे. आतापर्यंत अर्धेच बाहेर आले आहे. अजून अर्ध्या गोष्टी बाहेर यायच्या आहेत. काळजी करु नका, संपूर्ण गोष्ट […]
अहमदनगर : देवेंद्र फडणवीस आज अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे महसूल परिषदेत आले होते त्यानंतर ते माध्यमांशी बोलताना म्हणाले ठाकरे आणि मी वैचारिक विरोधक आहोत शत्रू नव्हे, त्यांनी दुसरा विचार पकडला मी दुसरा विचार पकडला आहे. पत्रकारांनी त्यांना विचारले की काल आदित्य ठाकरे म्हणाले की आम्ही शत्रू नाहीत, आमचे चांगले संबंध आहेत? या प्रश्नाला उत्तर देत […]
WT20 1st SF : महिला टी-20 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत खेळला जात आहे. गटातील सामन्यांनंतर उपांत्य फेरीतील ४ संघ निश्चित झाले आहेत. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि यजमान दक्षिण आफ्रिकेच्या संघाने महिला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. दोन्ही संघांमधील हा सामना […]