दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियन संघ 78.4 षटकात 263 धावांवर गारद झाला. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 बळी घेतले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने नाबाद 21 धावा […]
जळगाव : मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे जेष्ठनेते एकनाथ खडसे यांच्यातील वाक युद्ध संपेना काही दिवसापूर्वी एकनाथ खडसे यांनी महाजन यांच्यावर टीका करताना म्हंटले होते की महाजन यांना राज्याचे मुख्यमंत्री व्हायचं होत परंतु त्यांचं ते स्वप्न अधुरेच राहिले. या टीकेला महाजन यांनी अनेकदा प्रत्युत्तर दिले. त्यात आज पुन्हा पत्रकारांनी त्यांना त्यावर प्रश्न विचारला त्यावर महाजन […]
केपटाऊन : हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजवर 6 गडी राखून सहज विजय मिळवला. टी-20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजवर भारताचा हा सलग आठवा टी-20 विजय आहे. या विश्वचषकात भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. या विजयासह भारतीय संघ उपांत्य फेरीच्या जवळ पोहोचला आहे. भारताचा पुढील सामना 18 फेब्रुवारीला […]
संगमनेर : माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आजारपणानंतर पहिल्यांदाच आपला मतदारसंघ संगमनेरमध्ये आले. नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून झालेल्या वादानंतर मेव्हणे सुधीर तांबे आणि भाचे सत्यजीत तांबेंना पक्षातून निलंबित करण्यात आलं. त्यानंतर आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेल्याच त्यांनी म्हंटल होत… थोरात यांनी काँग्रेस हायकामंडला पत्र लिहीत विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामाही […]
अहमदनगर : तुकाई उपसा जलसिंचन योजना होणारच आहे. आणि ती होणारच काय मी केल्याशिवाय सोडणारच नव्हतो अशी प्रतिज्ञा आ राम शिंदे यांनी केली. मागील महाविकास आघाडी सरकारने आणि विद्यमान लोकप्रतिनिधीनी जाणीवपूर्वक सदरच्या योजनेत खोडा घातला. किरकोळ कारणे पुढे केली. ठेकेदारांची तीन वर्षापासून बिले दिली नाही. वाढीव तरतूद न करता योजना रखडत ठेवली. केवळ चुकीच्या बातम्या […]
मुंबई : एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले की शरद पवार म्हणाले ते खरं आहे का? की नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांना न विचारता राजीनामा दिला. त्यावर जयंत पाटील म्हणाले हो हे खरं आहे, त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला नाविचारता आपल्या विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. पुढे जयंत पाटील म्हणाले […]
मुंबई : कोलेस्टेरॉल वाढणे ही आजच्या युगातील सर्वात गंभीर समस्या आहे. वृद्ध आणि तरुणांनाही याचा त्रास होतो, कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकार, हृदयविकाराचा झटका, पक्षाघाताचा धोका निर्माण होतो. आजकाल लोकांचा कल अन्न आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाकडे जास्त आहे, जसे की साखर, मैदा, कोल्ड्रिंक्स आणि तेलाने बनवलेल्या गोष्टी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते. शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे एलडीएल पातळी वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये तथ्य […]
शेगाव : आज श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त नागरिकांनी गजानन मंदिरात गर्दी केली होती गेल्या दोन वर्षाच्या कोरोना कालखंडानंतर प्रथमच यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येत आहे. विविध प्रमुख मार्गातून आज गजानन महाराजांच्या दिंड्या निघाल्या आहेत. यावेळी भाविकांमध्ये मोठा हर्ष उल्हास दिसून आला.श्री […]
नागपूर : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 च्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी, रवींद्र जडेजा गोलंदाजी करताना बोटांना मलम लावताना महागात पडले. ICC ने त्याची 25% मॅच फी कापली आहे. जडेजाने अंपायरच्या परवानगीशिवाय मलम लावल्यामुळे त्याचावर हि कारवाई करण्यात आली. यासोबतच जडेजाला डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. या प्रकरणावर ICC ने एक निवेदन जारी केले आहे की, ‘रवींद्र […]