देशभरात सुरू असलेल्या पावसामुळे एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी 10 जुलै रोजी राष्ट्रीय राजधानीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीत गेल्या 24 तासात झालेल्या पावसात 15 इमारती कोसळल्या आहेत. अनेक खासदारांच्या घरात पाणी शिरले आहे. दिल्लीतील गाझियाबादमध्ये आज शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. […]
WB Panchayat Election 2023 : पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीसाठी शनिवारी (8 जुलै) मतदान झाले. यादरम्यान अनेक जिल्ह्यातून हिंसक घटना समोर आल्या. या हिंसक संघर्षात एकूण 15 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मतदान संपल्यानंतर, राज्य निवडणूक आयुक्त (SEC) राजीव सिन्हा यांनी शनिवारी संध्याकाळी सांगितले होते की पर्यवेक्षक आणि रिटर्निंग […]
Sharad Pawar and Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार Ajit Pawar) यांचे स्वतःचे दावे आहेत, पण निवडणूक आयोग खरा पक्ष कोणाला मानणार; याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन चाचणीच्या फॉर्म्युल्यावर निवडणूक आयोग निर्णय घेईल आणि खऱ्या राष्ट्रवादी (NCP) पक्षासाठी राखीव असलेले घड्याळ’ चिन्ह मिळेल, असे मानले […]
Anil Patil : येणाऱ्या काळात हे संपर्कात असलेले काँग्रेसचे आमदार आणि खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना दिसतील. काँग्रेसचे अनेक आमदार खासदार हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संपर्कात आहेत असा दावा मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केला आहे. ते आज जळगावमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. येणाऱ्या काळात हे संपर्कात असलेले […]
Rain Update: दोन दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मैदानापासून डोंगरापर्यंत पावसामुळे लोकांचे हाल झाले आहेत. संततधार पावसामुळे देशातील विविध भागात आतापर्यंत सुमारे 20 जणांना जीव गमवावा लागला आहे. येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.(many-people-died-in-heavy-rain-in-delhi-himachal-pradesh-uttarakhand-and-other-states-imd-prediction-on-monsoon) […]
Ashes 2023: इंग्लंडने हेडिंग्ले येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेतील तिसरी कसोटी 3 गडी राखून जिंकली आहे. सामन्याच्या चौथ्या डावात बेन स्टोक्सच्या संघासमोर 251 धावांचे लक्ष्य होते. ऑस्ट्रेलियाने ठराविक अंतराने विकेट घेतल्या पण हॅरी ब्रूकने एक टोक राखले. त्याने 171 धावांत इंग्लंडच्या 6 विकेट्स पडल्या होत्या. पण ब्रूकने ख्रिस वोक्सच्या साथीने संघाला विजयाच्या जवळ आणले. या विजयासह […]
Sujay Vikhe Speak On Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा गट सेना – भाजपशी सोबत येत सत्तेत सहभागी झाला. त्यांनतर शरद पवार यांनी त्या आमदारांवर टीका करत अजित पवारांसोबत गेलेले आमदार पुन्हा परत निवडून येणार नाही, असे म्हंटले होते. मात्र हे आमदार स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आले आहे. म्हणून कोणी कितीही त्यांच्यावर आरोप केले, चिखल फेक […]
Uddhav Thackeray On Sanjay Rathore : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवीचं दर्शन घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत बोलताना मंत्री संजय राठोड यांचावर निशाणा साधला. माझ्याकडून चुकले 200 रुपये हप्ता घेणाऱ्याला मंत्री केले. पण तो हफ्ते घेत होता हे मला माहित नव्हत. असा […]
Uddhav Thackeray criticizes On BJP : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवीचं दर्शन घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत बोलताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. अजित पवारांच्या बंडाचा पुरावा देत मतदान कोणाला द्या, सरकार आमचंच येणार असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला. (Uddhav […]
South Zone vs North Zone 2nd Semi-Final: दुलीप ट्रॉफी 2023 चा दुसरा उपांत्य सामना दक्षिण विभाग आणि उत्तर विभाग यांच्यात खेळला गेला. दक्षिण विभागाने तो 2 गडी राखून जिंकला. या सामन्यानंतर वाद झाला. असा गंभीर आरोप उत्तर विभागावर होत आहे. सामना जिंकण्यासाठी संघाने वेळ वाया घालवण्याची रणनीती अवलंबल्याचा आरोप होत आहे. उत्तर विभागाच्या गोलंदाजाने तीन […]