Sourav Ganguly Picks His Semi-Finalists For ODI World Cup 2023: भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारतात होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषकाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. 5 ऑक्टोबरपासून भारतात होणाऱ्या या मेगा इव्हेंटमध्ये गांगुलीच्या मते यजमान भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतात. याशिवाय चौथ्या संघासाठी गांगुलीने न्यूझीलंड किंवा पाकिस्तान यापैकी एक असेल. (former […]
World Cup 2023 : यावर्षी भारतात होणा-या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी पाकिस्तानमधील नाट्य सुरूच आहे. खरेतर, आयसीसी विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, पीसीबीने एका निवेदनात म्हटले होते की, त्यांच्या संघाच्या भारतात येण्याबाबत पाकिस्तान सरकार निर्णय घेईल. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संघाच्या भारतात येण्याबाबत निर्णय घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. त्याचे नेतृत्व परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो […]
Expulsion of Pradeep Gartkar : अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर त्याच्यासोबत गेलेले तसेच त्याचे समर्थन करणाऱ्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तसेच पदावरून हकालपट्टी केली जात आहे. यामध्ये राष्ट्रवादी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर (Pradeep Gartkar) यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पदावरून तसेच पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून नुकतेच गारटकर यांना […]
Jitendra Aawhad On Ajit Pawar : पवारसाहेबांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमणूक केली त्यात प्रफुल पटेल हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. तुम्हाला जो सह्यांचा अधिकार दिला तो शरद पवार यांनी मग त्यांचे अधिकार अमान्य का करता? पक्षच तुमचा आहे, सगळेच तुमचे आहे तर फेरनिवड कशाला करता ? राष्ट्रीय निवडणूक समिती आहे त्यांना न सांगता तुम्ही पक्षाध्यक्षांची निवड […]
Asim Sarode On Neelam Gorhe : एकनाथ शिदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठामपणे उभं राहणाऱ्या नीलम गोऱ्हे यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंचा हात धरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नीलम गोऱ्हे यांनी शिवेसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी पक्ष प्रवेशावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देणे बेकायदेशीर […]
Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patill: शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे खासदारअमोल कोल्हे यांच्यावर अभिनयाच्या छंदावरून वयक्तिक टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना अमोल कोल्हे ( Amol Kolhe) यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. मी माझे छंद उजळमाथ्याने सांगू […]
Raj Thackeray met Chief Minister Shinde : नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा न लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे दिले. (Debt recovery for farmers, Raj Thackeray […]
Sourav Ganguly Tweet : टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या सौरव गांगुलीने शुक्रवारी संध्याकाळी एक ट्विट केले, ज्यावरून अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली. काही लोकांनी याला क्रिकेट करिअरशी संबंधित एका मोठ्या घोषणेशी जोडले तर काहींनी बायोपिकचाही उल्लेख केला. गांगुलीने अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. (Sourav Ganguly Tweet On support & love keeps us going. […]
Devendra Fadanvis And Pankaja Munde : पंकजा मुंडे (Pankaja Munde) या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांची वैयक्तिक मते आहेत… विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यासोबत आल्याने. आमच्यातील ज्या लोकांचा राष्ट्रवादीशी संघर्ष राहिलेला आहे ते नाराज आहे हे बरोबर आहे. परंतु ते सर्व एका दिवसात स्वीकारू शकत नाहीत. हे सर्व स्वीकारण्यासारखा त्यांना वेळ लागेल. पक्षाचे […]