Harshvardhan Jadhav: आगामी काळात राज्यात लोकसभा व विधानसभा निवडणुका या होणार आहे. यातच अनेक पक्षांकडून निवडणुकांच्या अनुषंगाने मोर्चेबांधणी सुरु आहे. सध्या राज्यात देखील निवडणुकांच्या अनुषंगाने नेतेमंडळी विविध ठिकाणचे दौरे करत आहे. दरम्यान हर्षवर्धन जाधव हे बीआरएस पक्षाकडून लोकसभा की विधानसभा कोणती निवडणूक लढवणार? याबाबत खुद्द जाधव यांनी स्पष्ट केले. आपल्याला पक्ष जो आदेश देईल ते […]
भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा 42 वा वाढदिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा केला. एमएस धोनीपासून दूर राहूनही पंतने वाढदिवस साजरा केला. पंतने धोनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बरा झाल्याने पंत सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपस्थित आहे. (mahendra singh dhoni birthday rishabh pant celebrate in very unique […]
WC Qualifiers 2023: नेदरलँड्स 2023 मध्ये भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. नेदरलँड्स विश्वचषकासाठी पात्र ठरणारा 10 वा संघ ठरला आहे. नेदरलँड्सने विश्वचषक पात्रता फेरीच्या सुपर-6 टप्प्यात स्कॉटलंडचा 4 विकेट्सने पराभव करून हे स्थान मिळवले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने 50 षटकात 9 गडी गमावून 277 धावा केल्या. (Netherlands Become The 10th […]
Shocking incident in Palghar : स्मशानभूमीची दुरावस्था झाल्याने जळणाऱ्या चितेवर पत्रे धरून राहण्याची वेळ मृताच्या कुटुंबियावर ओढवल्याची धक्कादायक घटना पालघर मध्ये समोर आली आहे. 21 व्या शतकात विकसित असणाऱ्या महाराष्ट्रात अशी वेळ येते ही खूप मोठी शोकांतिका आहे. एकीकडे मोठं – मोठ्या बिल्डींगी पाहायला मिळतात आणि दुसरीकडे मेलेल्या माणसाच्या चितेवर हाताने पत्रे धरण्याची वेळ येते. […]
Aadhalrao Patil And Dilip Valse Patil: अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीतील बंडानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवारांचे (Sharada Pawar) विश्वासू असलेले दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे त्यांच्यावर शरद पवार गटाकडून टीका होऊ लागली. परंतु त्यांच्या बचावासाठी त्यांचे जुने मित्र आणि राजकीय विरोधक असलेले शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव […]
Pawar Vs Pawar : राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीच्या बातमीत काहीही तथ्य नसून मीच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. त्यामुळे कुणी काही नियुक्त्या केल्या तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास असून आयोगासमोर आम्ही आमची बाजू मांडू. आता पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदेनंतर पवार काका पुतण्याचा […]
MS Dhoni Birthday: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा उद्या म्हणजेच 7 जुलै रोजी 42 वा वाढदिवस आहे. भारताला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकून देणाऱ्या धोनीचे खूप चाहते आहेत. धोनीच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. यावेळी चाहत्यांना धोनीच्या वाढदिवसात कोणतीही कसर सोडायची नाही. धोनीला त्याच्या 42 व्या वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशातील चाहत्यांकडून एक खास भेट मिळाली आहे. […]
2023 मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी बांग्लादेश क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. वनडे फॉरमॅटमध्ये त्यांचा कर्णधार तमीम इक्बालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. (Tamim’s memorable innings that brought tears to the eyes of Indians…) बांग्लादेशचा अनुभवी सलामीवीर तमिम इक्बाल याने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती […]
Nana Patole On BJP : सध्या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. नुकतेच भाजपने ऑपरेशन लोटस नुसार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली. आपल्या सत्तेचा उपयोग करत गरज नसताना अजित पवारांना सोबत घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री बनवले. भाजपच्या या कृतीवर बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर तोफ डागली. नाना म्हणाले भ्रष्टाचार हा भाजपच्या विचारात आणि डी.एन.ए मध्ये […]