WTC Points Table: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) जिंकल्यानंतर, ऑस्ट्रेलियन संघाने नवीन सुरुवातही शानदार पद्धतीने केली आहे. WTC च्या दुसऱ्या आवृत्तीच्या अंतिम सामन्यात कांगारू संघाने भारताचा पराभव करत गदा जिंकली. आता त्यांनी सलग 2 विजयांसह इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेची शानदार सुरुवात केली आहे. (wtc-points-table-2023-25-after-australia-win-lord-s-test-against-england-ashes-test-series) लॉर्ड्स कसोटी सामन्यात 43 धावांनी विजय मिळवून, ऑस्ट्रेलियन संघाने 2023-25 च्या जागतिक कसोटी […]
राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाच निशाण फडकवलं आहे. अजित पवार यांनी आज (2 जुलै) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह अन्य 9 जणांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांनी शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. इतिहासात पहिल्यांदाच राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी आज राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादीच्या आमदारांचा एक गट घेऊन बंड पुकारत अजित पवारांनी थेट शिंदे व फडणवीसांशी हातमिळवणी केली. तसेच आज राजभवनात राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अनेक आमदारांनी अजित पवार यांना साथ दिली असली तरी मात्र आता उर्वरित आमदार आपण शरद पवार यांच्यासोबतच आहोत […]
रविवार (२ जुलै) हा राज्यातील राजकीय उलथापालथीचा दिवस होता. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्यात भाजपला वरचढ ठरले आहे. अजित पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्री बनवल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे तीन इंजिनाचे सरकार असल्याचे सांगून त्यांचे स्वागत केले असून आता त्यांच्या सरकारला ट्रिपल इंजिन मिळाल्याचे सांगितले आहे. (maharashtra-ncp-political-crisis-bjp-benefit-in-lok-sabha-elections-2024) राज्यातील या राजकीय […]
श्रीलंका विश्वचषक 2023 साठी पात्र ठरला आहे. दासुन शनाकाच्या संघाने झिम्बाब्वेचा 9 गडी राखून पराभव करून विश्वचषक 2023 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. श्रीलंकेला सामना जिंकण्यासाठी 166 धावांचे लक्ष्य मिळाले होते. श्रीलंकेच्या संघाने 32.1 षटकात 1 विकेट गमावत 169 धावा करत सामना जिंकला. तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला […]
राष्ट्रवादीच्या बंडाचा परिणाम महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणावर होणार आहे. मात्र, अजित पवारांच्या मनात काय चालले आहे, याबाबत अनेक दिवसांपासून अटकळ बांधली जात होती. त्याचे चित्र रविवारी (2 जुलै) पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत म्हणजेच एनडीएमध्ये सामील होऊन त्यांनी काका शरद पवार यांच्या विरोधात बंड केले. (ncp-political-crisis-is-it-possible-for-sharad-pawar-to-convince-ajit-pawar) आता दरवेळेप्रमाणेच राष्ट्रवादीत अखेर सर्व […]
राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाच निशाण फडकवलं आहे. अजित पवार यांनी आज (2 जुलै) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह अन्य 9 जणांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांनी शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यातच्या […]
Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात (Sharad Pawar) थेट बंडखोरी करून आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना आज राज्यपाल रमेश बैस यांनी मंत्रीपदाची शपथ दिली. दरम्यान, यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अजित पवारांच्या बंडानंतर आता राष्ट्रवादीत मोठा बदल झाल्याचे दिसत आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि […]
राज्यात आज सकाळपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींनंतर राज्याच्या राजकारणा महाभूकंप घडला आहे. अजित पवारांनी आपल्या 9 सहकाऱ्यांनासोबत राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि शरद पवार यांचे विश्वासू समजले जाणारे छगन भुजबळ यांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली. यावर बोलताना शरद पवार म्हणाले भुजबळ मला म्हणाले की हे काय सुरु आहे […]