Remove India Name : संसदेच पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये विरोधकांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपला घेरले आहे. त्यामध्ये आता राज्यसभेमध्ये भाजप खासदार नरेश बन्सल यांनी एक मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, देशाचं इंडिया हे नाव इंग्रजांनी दिले आहे. ते गुलामीचं प्रतिक आहे. त्यामुळे घटनेतून देशाच इंडिया हे नाव वगळून भारत करण्यात यावं. अशी मागणी […]
Andaman and Nicobar Islands Earthquake : अंदमान आणि निकोबार बेटांवर शनिवारी सकाळी जोरदार भूकंपाचे झटके बसले. पोर्ट ब्लेअर शहरापासून 126 किलोमीटर आग्नेय भागात हा भूकंप झाला. 5.8 रिश्टर स्केल अशी भुकंपाची तीव्रता मोजण्यात आली. शनिवारी सकाळी 12.53 वाजता हा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार भुकंपाची खोली 69 किलोमीटर होती. 107.5 अक्षांश आणि 93.47 रेखांशावर […]
Governor Thawar Chand Gehlot : कर्नाटकात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना उशिरा पोहोचल्यामुळे विमानात चढू दिले नाही. या प्रकरणामुळे नवीन वाद पेटला आता विमान कंपनीने चौकशीचे आदेश दिले आहेत. योग्य कारवाई करण्याचे अश्वासन दिले आहे. काय होतं प्रकरण? कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत 27 जुलै (गुरुवारी) बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर एशिया फ्लाइटने हैदराबादला रवाना होणार होते. […]
नवी दिल्ली : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर (Manipur violence) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी निवेदन करावं, या मागणीसाठी पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधक आक्रमक झाले आहेत. मात्र, सरकारने लक्ष न दिल्याने काँग्रेसचे खासदार गौरव गोगई (Gaurav Gogai) यांनी विरोधकांच्या वतीने अविश्वास ठराव मांडला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर (no confidence motion) चर्चा […]
Tamil Nadu : तमिळनाडूमध्ये भाजपच्या ‘एन मॅन एन मक्कल'(My Land My People) या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी या पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवला आहे. दरम्यान, यावेळी मंत्री अमित शाह यांनी तामिळनाडूच्या जनतेला संबोधित केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी तमिळ भाषा येत नसल्याने जनतेची दिलगिरी व्यक्त करीत हिंदीतून भाषण केलं आहे. […]
india delegation visit manipur : मणिपूर हिंसाचाराच्या प्रकरणी संसदेपासून रस्त्यापर्यंत गदारोळ झाला. मणिपूरच्या मुद्द्यावरून राज्यसभा आणि लोकसभेतील विरोधी पक्षाने केंद्र सरकारला घेराव घालत आहेत. आता शनिवारी (२९ जुलै) विरोधी पक्षांच्या ग्रँड अलायन्स इंडिया (इंडिया) चे शिष्टमंडळ मणिपूरमला जाणार आहेत. (apposition alliance india delegation of 20 mp to visit manipur on july 29 and 30) काँग्रेसचे […]