दिल्ली : गेल्या काही काळात देशभरात मध्य प्रदेश, पश्चिम बंगालसारख्या काही राज्यांमधून मुले चोरीला जाण्याची किंवा हरवल्याची अनेक प्रकरणे समोर आलीत. देशभरातील हरवलेल्या मुलांची आकडेवारी लोकसभेत जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार, गेल्या 5 वर्षांत देशभरातून 2 लाख 75 हजारांहून अधिक मुले बेपत्ता झाली आहेत. या बेपत्ता मुलांमध्ये 2 लाख 12 हजार मुलींचा समावेश आहे. केंद्रीय […]
Lottery : आपल्या रोजच्या गरजा छोटी-मोठी काम करून भागवता येतात. पण त्याने हौस भागवता येत नाही अन् श्रीमंत होता येत नाही, अशी अनेकांची भावना असते. त्यामुळे बरेच लोक श्रीमंत होण्याच्या आशेने लॉटरीच्या तिकिटांवर पैसे खर्च करतात, परंतु तरीही त्यांना लॉटरी जिंकता येत नाही. मात्र, काही लोक अनपेक्षितपणे लॉटरी (Lottery) जिंकून करोडपती बनतात. असाच काहीसा प्रकार […]
Bhima-Koregaon case: पुण्यातील एल्गार परिषद व भीमा कोरेगावमधील दंगली प्रकरणातील गुन्ह्यातील दोन आरोपींना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कार्यकर्ते वेरनॉन गोन्साल्विस आणि अरुण फेरेरिया या दोघांना जामीन मिळाला आहे. दोघेही गेल्या पाच वर्षांपासून तुरुंगात होते. याच आधारे सर्वोच्च न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला आहे. संभाजी भिडेचा तत्काळ बंदोबस्त करा; ‘त्या’ वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांचा संताप […]
Karnataka Politics : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने शानदार प्रदर्शन करत भाजपला चारीमुंड्या चीत केलं. राज्याची सत्ता भाजपाच्या हातातून हिसकावून घेतली. आता राज्यात सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वा काँग्रेसचे सरकार आहे. या निवडणुकीत काँग्रेसने काही आश्वासनं दिली होती. सत्तेत आल्यानंतर या आश्वासनांची पूर्तता करण्याची कार्यवाही सरकारने सुरू केली खरी मात्र, यामध्ये राज्याची तिजोरीच रिकामी होण्याची वेळ आली आहे. […]
Research Vessel : भारत सरकारचं भरकटलेलं संशोधन जहाजाची सुटका करण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश आलं आहे. दरम्यान, 8 वैज्ञानिकांसह 28 सदस्य जहाजात प्रवास असतानाच जहाजात तांत्रिक अडचण झाली. त्यानंतर हे जहाज समुद्रातच भरकटत होते. तटरक्षक दलाला माहिती समजताच कोस्टगार्डने जीवाची बाजी लावत या जहाजाची सुटका केली आहे. Indian coast guard rescue research vessel RV Sindhu […]
Manipur Violence: आरक्षण आणि जमिनीच्या वाटपावरून मणिपूर राज्य पेटले आहे. त्यात महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. मणिपूरमधील दोन महिलांवरील अत्याचार व विवस्त्र व्हायरल व्हिडिओ प्रकरणसमोर आले आहे. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी भाजपला घेरले आहे. देशभरातून या प्रकरणाचा निषेध करण्यात येत आहे. महिलांवरील अत्याचार व विवस्त्र धिंड प्रकरणाची चौकशी आता सीबीआयमार्फत करण्याचा निर्णय केंद्रीय […]