जान्हवी-वरुण दिसणार  एकत्र

अजय-निशाची भन्नाट लव्ह  स्टोरी

‘बवाल’ या सिनेमाचा ट्रेलर  प्रदर्शित

सिनेमात दोघांच्या  केमिस्ट्रीची  जादू 

21 जुलैला प्राईम व्हिडीओवर  रिलीज होणार