व्हाट्सअप वर आता ५ लोकांना पिन करता येणार

व्हाट्सअप हे जगात सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग ऍप आहे. व्हाट्सअप यूजर्ससाठी सतत नवीन नवीन फीचर्स आणते.

व्हाट्सअप वर आता ५ लोकांना पिन करता येणार

याआधी फक्त तीन लोकांना पिन करता येत होते

यामुळे तुम्ही ज्या लोकांशी सतत बोलत असता त्यांच्याशी बोलणं सोप होणार आहे

त्यामुळे नेहमी नेहमी सर्च करण्याची गरज पडणार नाही.