नववर्षानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आकर्षक आरास

आजपासून २०२३ या नवीन वर्षाची सुरुवात होत आहे

नवीन वर्षाच्या निमित्ताने हजारो भाविक विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी मंदिराला भेट देत असतात

श्री.विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात सुंदर व नयनरम्य अशी फुलाची व फळाची आरास करण्यात आली आहे.

संपूर्ण मंदिर फळा-फुलांनी सजवण्यात आलं आहे

नवीन वर्षाचा उत्साह विठ्ठल मंदिरात देखील दिसून आला आहे