तापसी पन्नू बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

बेबी, पिंक, थप्पड हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत.

तापसी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

तापसीने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोत तिने निळ्या रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला.

तसेच तापसीने केसांना काळ्या रंगाचा पट्टा लावला आहे.

फोटोमध्ये तापसी प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

चाहत्यांना देखील तापसीचा हा कडक  लूक आवडला आहे.