आर्या आंबेकर मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायिका आहे.
आर्या आंबेकरला तिच्या गायनामुळे मोठी प्रसिद्धी मिळाली.
तिच्या गोड चेहऱ्यामुळेही ती सर्वांची लाडकी झाली आहे.
आर्या आंबेडकर ही सोशल मीडियावर फारच सक्रीय असते.
आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.
या फोटोंमध्ये आर्याने पोपटी रंगाचा फिकट केशरी ड्रेस घातला.
या ड्रेसवर आर्याने हिऱ्यांच्या मोजक्या दागिन्यांचा साज केला.
आर्याच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी लाइक्सचा वर्षाव केला.