मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर.
अभिनयाच्या जोरावर त्यांनी स्वत:च एक स्थान निर्माण केलंय.
वयाची पन्नाशीतही त्या सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात.
ऐश्वर्या नारकर इन्स्टाग्रामवरील रील्समुळे कायम चर्चेत असतात.
ऐश्वर्या यांनी नुकतेच आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.
या फोटोत त्यांनी लाल रंगाचा वन पीन ड्रेस परिधान केलेला आहे.
या लूकवर ऐश्वर्या यांनी पिवळ्या रंगाचा गॉगल देखील घातला.
त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतोय.