मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर

अमृताने हिंदी सिनेसृष्टीतही आपली छाप सोडली आहे.

अमृता खानविलकरने सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने काही खास फोटो  इंस्टाग्रावर शेअर केले.

अमृताने जांभळ्या रंगाचा बांधणी डिझायनर लेहेंगा परिधान केला.

लेहेंग्यातील लूकवर अमृताने भरजरी दागिन्यांचा साज केला होता.

अमृताच्या लेहेंग्यातील फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्सचा वर्षाव केला.