अंकिता लोखंडे ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.
'पवित्र रिश्ता' मालिकेतून अंकिता घराघरात पोहोचली.
तिने अनेक मालिका, सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावल्या
अंकिता लोखंडे कायम सोशल मीडियावर सक्रीत असते.
अंकिताने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.
या फोटोत अंकिताने मॅचिंग वन-पीस ड्रेस घातला आहे.
तिने लाल लिपस्टिक आणि किमान मेकअप करत लूक पूर्ण केला.
तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस होतोय.