बॉलिवूड अभिनेत्री अवनीत कौर ही आघाडीची अभिनेत्री आहे.

अवनीत कौर कायम आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे.

अवनीतने 'टिकू वेड्स शेरू' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये केलं होतं.

नुकतेच इन्स्टाग्रामवर तिने काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तिने स्कीनफीट शॉर्ट आउटपिट परिधान केला.

या स्टालिश फोटोंमध्ये अवनीतने बोल्ड पोज दिल्या आहेत.

तिने न्यूड शेड लिपस्टिक आणि हलका मेकअप केलाय.

तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय