भाग्यश्री लिमये सिनेसृष्टीतीला नावाजलेली अभिनेत्री आहे.

सध्या भाग्यश्री लिमये ‘मुंज्या' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

या चित्रपटात भाग्यश्रीने ‘रुक्कू’ ही भूमिका साकारली.

भाग्यश्री सोशल मीडियावर फारच सक्रीय असते.

नुकतीचे भाग्यश्रीने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले.

या फोटोत भाग्यश्री फोनबुथवरून बोलतांना दिसतेय.

या फोटोतील भाग्यश्रीच्या अदा पाहून चाहते घायाळ झालेत.

तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय.