भाग्यश्री लिमये ही सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

भाग्यश्री सध्या ‘मुंज्या' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.

या चित्रपटात भाग्यश्रीने ‘रुक्कू’ हे पात्र साकारलं आहे.

भाग्यश्री लिमये सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही भाग्यश्रीने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

या फोटोमध्ये भाग्यश्रीने स्वीमसुट परिधान केलेला आहे.

या फोटोत ती बोल्ड दिसत असून कमेंटचा वर्षाव होतोय.