दिशा पटानी ही बॉलीवूडमधील अतिशय बोल्ड अभिनेत्री आहे.

दिशा तिच्या फॅशन सेन्ससाठी, सिझलिंग लुक्ससाठी ओळखली जाते.

दिशा पटानी कायम सोशल मीडियावर सक्रीय असते.

नुकतेच तिने आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.

या फोटोंमध्ये, दिशाने न्यूड-रंगाचा गाऊन परिधान केलेला आहे.

यावेळी दिशाने मिनिमल मेकअप केला असून केस मोकळे सोडले

नुकतीच दिशा ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटात दिसली होती.

लवकरच ती सूर्या स्टरर ‘कांगुवा’ या चित्रपटात दिसणार आहे.