टीव्ही अभिनेत्री एरिका फर्नांडिस  कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत असते.

२०१० मध्ये मॉडेलिंगमधून एरिकाने  स्वतःच्या कारकिर्दीची सुरुवात केली.

Fill in some एरिका फर्नांडिसने  काही दाक्षिणात्य चित्रपटातसुद्धा काम केलं आहे.text

‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेतून एरिका घरघरात पोहोचली

एरिका अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरही खूप सक्रीय असते.

नुकतेच तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेले आहेत.

या फोटोत एरिकाने बिकिनी परिधान करत किलर पोज देतांना दिसत आहे.

तिने ब्लू आणि पिंक कलरची बिकिनी परिधान केल्याचं दिसत आहे.