मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे.

गौरी नलावडेची 'स्वप्नांच्या पलिकडले' ही मालिका विशेष गाजली होती.

तिने टर्री, कान्हा, अधम, फॅमिली कट्टा या  चित्रपटांमध्ये काम केले.

गौरी ही सोशल मीडियावर कायम प्रचंड सक्रिय असते.

नुकतेच तिने आपले काही  फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत.

शेअर केलेल्या फोटोत गौरीने केशरी रंगाचा वनपीस कॅरी केलाय.

मोकळी केस, स्मोकी मेकअपर, ग्लॉसी आय लायनर असा लूक तिने केला.

गौरीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय.