गिरीजा प्रभू ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
गिरीजा प्रभू सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.
आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले
या फोटोशूटसाठी गिरीजाने जांभळ्या रंगाची साडी नेसली.
जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये गिरीजा सुंदर आणि कमाल दिसतेय.
या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स, लाईक्सचा वर्षाव होतोय.
आता गिरीजा कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेत झळकणार.