हिना खान छोट्या पडद्यावरील आघाडीची अभिनेत्री आहे.
अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
हिना खानने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले.
या फोटोंमध्ये हिना ही पारंपरिक पोशाखात झळकत आहे.
या फोटोत हिनाने सोनेरी कढकाम असलेला लेहेंगा घातला.
नाजूक ज्वेलरी, हेअरस्टाईल अन् सौम्य मेकअपमुळे तिचं सौंदर्य खुललं.
पती पत्नी और पंगा या शोमध्ये हिना 2 ऑगस्टपासून झळकणार.
हिना खानच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय.