वेगवेगळ्या भूमिका साकारणारी हुमा कुरेशी आघाडीची अभिनेत्री आहे.

हुमा कुरेशीने अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत

आताही हुमाने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोत हुमाने पारंपरिक शरारा परिधान केलेला दिसत आहे.

या फोटोत हुमाने पारंपरिक शरारा परिधान केलेला दिसत आहे.

 मिनिमल मेकअप करून, गुलाबी लिपस्टिक लावून लूक पूर्ण केला.

हुमा लवकरच जॉली एलएलबी ३ चित्रपटात दिसणार आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.