जान्हवी कपूरने ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

जान्हवी कपूर सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

‘देवरा’च्या प्रमोशन निमित्त तिने आपले खास फोटो शेअर केले.

या फोटोत तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली आहे.

गुलाबी साडीतील  जान्हवीच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांच लक्ष वेधलं.

जान्हवी कपूरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

‘देवरा’ चित्रपटात जान्हवी कपूर मुख्य भूमिका साकारत आहे.