जिया शंकर एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये कामं केलं.

 नुकतीच जिया शंकर अभिनेता रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटात दिसली होती.

मराठी चित्रपटापूर्वी जियाने साऊथ चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे.

जिया शंकरला  'मेरी हनीकारक बीवी' या मालिकेतून ओळख मिळाली.

जिया नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. फोटो ती शेअर करत असते.

नुकतंच जिया शंकरने  बोल्ड फोटोशुट केलं.

आकाशी रंगाचा सॅटिन बॅकलेस गाऊन परिधान करून तिने हे फोटोशुट केलं.

या बोल्ड फोटोशुटला पाच लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.