जिया शंकर प्रसिध्द अभिनेत्री असून अनेक मालिकांत कामं केलं.
जिया रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटात दिसली होती.
मराठी चित्रपटापूर्वी जियाने साऊथ चित्रपटांमध्येही काम केलं.
जिया शंकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते.
आताही जियाने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.
या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा सुंदर गाऊन परिधान केलाय.
या फोटोंमध्ये जिया अत्यंत मोहक आणि ग्लॅमरस दिसत आहे.
जियाच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय.