जिया शंकर ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
जियाला 'मेरी हनीकारक बीवी' मालिकेतून ओळख मिळाली.
जिया रितेश देशमुखच्या 'वेड' चित्रपटात झळकली होती.
जिया शंकर कायम सोशल मीडियावर सक्रीय असते.
आताही जियाने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.
या फोटोत तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे.
साडीतील लूकवर ज्वेलरी घातली, नीटनेटकी हेअरस्टाईल केली.
जिया शंकरच्या या मोहक लूकवर चाहते फिदा झालेत.