मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी

‘ठरलं तर मग’ मालिकेतील जुई ‘सायली’ची भूमिका साकारतेय.

पुढचं पाऊल, वर्तुळ या मालिकांमध्ये जुईने काम केलं आहे.

नुकतेच तिने आपले काही नवीन फोटो फोटो शेअर केलेत.

या फोटोत तिने  काळ्या रंगाचा ड्रेस पीस परिधान केला आहे.

ड्रेसमधील लूकवर जुईने सुंदर कानातले परिधान केले आहेत.

अभिनेत्री जुई गडकरी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.