मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी
‘ठरलं तर मग’ मालिकेतील जुई ‘सायली’ची भूमिका साकातेय.
पुढचं पाऊल, वर्तुळ या मालिकांमध्ये जुईने काम केलं आहे.
नुकतेच तिने आपले काही नवीन फोटो फोटो शेअर केलेत.
या फोटोत जुई गडकरीने रंगाची सिल्क साडी नेसली आहे.
जांभळ्या साडीवर गुलाबी रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातला.
साडीतील लूकवर जुईने सुंदर कानातले परिधान केले आहेत.
अभिनेत्री जुई गडकरी या लूकमध्ये अगदी सुंदर दिसत आहे.