कल्याणी जाधव ही छोट्या पडद्यावरील आघाडीची अभिनेत्री आहे.

'पिंकीचा विजय असो' या मालिकेमुळे तिला ओळख मिळाली.

या  मालिकेत कल्याणीने चित्रा धोंडे पाटील हे पात्र साकारलं होतं.

कल्याणी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

अनेकदा कल्याणी आपले  बोल्ड फोटो शेअर करताना दिसते.

आताही तिने आपले बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

फक्त शर्ट घालून तिने हे बोल्ड फोटोशूट केलं आहे.

कल्याणीच्या या बोल्ड फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.