करिश्मा तन्ना ही छोट्या पडद्यावरची आघाडीची अभिनेत्री आहे.
करिश्मा अलीकडेच ‘स्कूप’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती.
करिश्मा प्रत्येक लूकने तिच्या चाहत्यांना प्रभावित करते.
करिश्मा तन्ना ही सोशल मीडियावर फारच सक्रीय असते.
नुकतेच तिने तिचे काही फोटो शेअर केले, ज्यात तिनं घागरा नेसलेला दिसतो.
घागरा आणि बॅकलेस चोळीमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
करिश्माचे हे फोटो पाहून चाहते चाहते घायाळ झाले आहेत.