निरागस चेहरा लाभलेली अभिनेत्री म्हणजे केतकी माटेगावकर.

अभिनयाशिवाय केतकी माटेगावकर उत्तम गायिकाही आहे.

केतकीने काकस्पर्श, तानी, टाईमपास या  चित्रपटांत काम केलं.

केतकी माटेगावकर सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रांवर शेअर केलेत.

या फोटोत केतकीने ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला आहे.

या फोटोत केतकी फारच सुंदर आणि मनमोहक दिसतेय.

गेल्या वर्षात तिचा अंकुश हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला