खुशाली कुमार ही गुलशन कुमार यांची मुलगी आहे

ती 2015 मध्ये 'मैनु इश्क दा' या साँगमध्ये दिसली होती.

त्यानंतर ती हायवे स्टार, रात कमल है, या गाण्यांत दिसली.

खुशाली अभिनेत्री आहेतच, पण ती एक  फॅशन डिझायनरही आहे.

तिनं फॅशन डिझाइनिंगमध्ये आपलं शिक्षण घेतलं आहे.

तिने आपले काही फोटो इंस्टाग्रावर शेअर केले आहेत.

खुशालीने फोटोंत बोल्ड ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे.

तिच्या हटके फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.