कृतिका तुळसकर छोट्या पडद्यावरील आघाडीची अभिनेत्री आहे.

तिने रात्रीस खेळ चाले या मालिकेत शेवंताची भूमिका साकारलीय

कृतिका कायम सोशल मीडियावरुन आपले फोटो शेअर करत असते.

बऱ्याचदा कृतिका तुळसकर  बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते.

आताही कृतिकाने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.

यात कृतिकाने ब्लाऊजलेस साडी परिधान केलेली दिसत आहे.

कृतिकाच्या या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.