माधवी निमकर मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून प्रसिध्दीच्या झोतात.

माधवी निमकर सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही माधवीने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोत तिने तपकिरी रंगाचा बॉडीकॉन गाऊन घातलाय.

तिने वेस्टर्न स्टाइलचे ठसठशीत, उठावदार दागिने परिधान केले.

या फोटोत माधवीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.