मधुरा देशपांडे ही मराठीती आघाडीची अभिनेत्री आहे.
मधुरा देशपांडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.
आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.
या खास फोटोंमध्ये मधुराने जांबळ्या रंगाची साडी नेसली.
कानातले आणि दागिने परिधान करत मधुराने लूक पूर्ण केला.
मधुराच्या साडीतील या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मधुराच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेन्टसचा वर्षाव केला आहे.