‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित ही आघाडीची अभिनेत्री आहे

हिंदी बरोबरच तिने मराठी कलाविश्वात आपली ओळख बनवली.

माधुरी दीक्षित सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

नुकतेच तिने आपले काही  फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोंमध्ये माधुरीने लाल रंगाची सिल्क  साडी परिधान केली.

साडीतील लूकवर माधुरीने सुंदर दागिन्यांचा साज केला आहे

लूकमधील मोहक रुप आणि स्माईल पाहून चाहते घायाळ झालेत.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.