मानसी नाईक तिच्या उत्तम नृत्यशैलीसाठी ओळखली जाते.

बघतोय रिक्षावाला हे मानसीचं गाणं आजही चाहते विसरले नाहीत.

मानसी नाईक ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.

आताही  मानसीने तिचे काही फोटो चाहत्यांसाठी शेअर केलेत.

या फोटोत मानसीने मोरपंखी रंगाची साडी नेसली.

या साडीतील लूकवर तिने भरजरी दागिने परिधान केले.

साडीवर लाल रंगाचा शेला घेऊन तिने खास पोज दिल्या.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.