अभिनेत्री मेघा शुक्ला आपल्या बोल्डेससाठी ओळखली जाते.

नेटफ्लिक्सवरील वेब सीरीज कटहल प्रेम यात तिने काम केलं.

मेघा आपले बोल्ड फोटो कायम  सोशल मीडियावर शेअर करत असते.

तिच्या सौदर्यांने आणि फिगरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

नुकतेच मेघाने काही फोटो शेअर केले, यात ती बोल्ड दिसतेय.

लोकरीपासून बनवलेली ब्रा परिधान करत तिने किलर पोज दिल्यात

तिने घागरा परिधान केला असून केस मोकळे सोडले आहेत

मेघाचे हे हॉट फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.