मिताली मयेकर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

मितालीचा ‘फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.

मिताली मयेकर सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

नुकतेच मितालीने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

या फोटोत मिताली मयेकरने रंगीबेरंगी साडी  नेसली आहे.

साडीतील लूकवर मितालीने कानातले, हातात बांगड्या घातल्या.

या फोटोमधील मितालीचा अंदाज पाहून चाहतेही घायाळ झालेत.

मितालीच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.