अभिनेत्री मोनालिसा नेहमी तिचे बोल्ड आणि हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते.

मोनालिसाचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर येताच व्हायरल होतो.

मोनालिसाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मोनालिसाच्या या फोटोंमध्ये तिचा मादक अवतार पाहून चाहते बेभान झाले आहेत.

मोनालिसाने काळ्या रंगाचा डीपनेक आउटफिट घातला आहे, त्यात ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा दररोज तिचे नवनवीन फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना वेड लावते.

तीची प्रत्येक स्टाइल इन्स्टाग्रामवर शेअर होताच चाहत्यांमध्ये व्हायरल होते. 

मोनालिसाने तिच्या नवीन फोटोंनी पुन्हा एकदा इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.